शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा येथील उत्सवात रंगले होळीनृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोदलपाडा : होळीपूर्वीच सुरु झालेला सातपुड्यातील होलीकोत्सव होळीनंतरही सुरुच आहे. त्यात ठाणा ता. अक्कलकुवा येथे होळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : होळीपूर्वीच सुरु झालेला सातपुड्यातील होलीकोत्सव होळीनंतरही सुरुच आहे. त्यात ठाणा ता. अक्कलकुवा येथे होळी साजरी झाली. त्यात व्रत होळीसाठी मानता पाळणाऱ्या मोरखी यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे होळीनृत्य सादर करण्यात आले.ठाणा येथील होलीकोत्सवासाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर गुजरातमधील आदिवासी बांधवांनी देखील उपस्थिती नोंदवली. त्यात देवमोगरा, मोरखी, खडकापाणी, डोटकीपाडा, तिनखोल्या, कुवा यासह अन्य गावांमधील आदिवासी बांधवांचा समावेश होता. तर या उत्सवासाठी उपेक्षित, अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणाºया लोकसंघर्ष या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती नोंदवली. शिवाय भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. ठाणा येथे रात्रभर होळीचा कार्यक्रम सुरू राहिला. दोन्ही राज्यातील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत तेथील होळी तेथीलच गावपुंजारांच्या हस्ते पेटविण्यात आली.