शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी रद्द करण्यासाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सेंट्रल किचन व डीबीटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत भारतीय ट्रायबल पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सेंट्रल किचन व डीबीटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत भारतीय ट्रायबल पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे़ बुधवारी हे आंदोलन सुरु करण्यात आले़धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी ट्रायबल पार्टीच्यावतीने पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना निवेदन दिले होते़ निवेदनात मध्यवर्ती स्वयंपाकगृह अर्थात सेंट्रल किचन सिस्टिम बंद करुन रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी ही योजना बंद करुन पूर्वी प्रमाणेच खाणावळ पद्धत सुरु करावी, डीबीटी रद्द करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता़ त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी, नामांकित इंग्रजी शाळेची प्रवेश प्रक्रिया, शाळा निवड करणे, शाळा बदलून मिळणे आदी सर्व अधिकार प्रकल्प स्तरावरील अधिकाऱ्यांना बहाल करण्यात यावेत, अटल रुग्ण वाहिनी ११८ चा वापर फक्त आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करावा, रुग्णवाहिकेला डॉ़ जयपालसिंह मुंडा यांचे नाव देण्यात यावे, प्रकल्पांतर्गत मुलामुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरु करण्यात यावे, नंदुरबार व तळोदा प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी मुला-मुलींचे निवासी आश्रमशाळांची बांधकामे मजूर असताना ती अपूर्ण आहेत़ ही बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावीत, स्वतंत्र रोहित्र बसवण्यात यावे, जात पडताळणी विभागाच्या अधिकाºयांी बोगस आदिवासींना दाखले दिले तर त्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष के़टीग़ावीत यांच्या पदाधिकाºयांच्या सह्या आहेत़