शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

महावीर पतसंस्थेतर्फे ‘कोरोना’साठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:48 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेने एक लाख ११ हजार रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेने एक लाख ११ हजार रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीला दिली आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.कोरोना व्हायरसपासून जनतेला वाचवण्यासाठी शासनाकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधानांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. या काळात गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाला आर्थिक हातभार लागावा म्हणून दानशूर व्यक्ती व संस्थांकडून मदत करण्यात येत आहे. त्यानुसार येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाख ११ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद चोरडिया, व्हा.चेअरमन विनयचंद्र गांधी, कार्याध्यक्ष पारसकुमार देसर्डा, पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.कांतीलाल टाटीया, व्हा.चेअरमन विनोद शंकर सोनार, महावीर पतसंस्थेचे संचालक उत्तम कोटडिया, समीर जैन, जयचंद नाहटा, बनेचंद बोथरा, ललीत छाजेड, मांगीलाल बोथरा, राजाराम पाटील, विनोद साळी, वृषभ गेलडा, बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र जैन, मोतीलाल जैन आदी उपस्थित होते.