शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घरापासून हाकेच्या अंतरावरच रायखेडच्या कुटूंबावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:12 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी :   हाकेच्या अंतरावर घर असतांना काळाने घाला घातल्याने माय-लेकाला आपला जीव गमवावा लागला तर ...

 लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी :   हाकेच्या अंतरावर घर असतांना काळाने घाला घातल्याने माय-लेकाला आपला जीव गमवावा लागला तर पाच जणांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले. आईच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय बालकाचा करून अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत      आहे. शहादा तालुक्यातील रायखेड   येथील शिंदे कुटुंब शहादा येथे  गोंधळाचा कार्यक्रम आपटून आपल्या घरी रायखेड येथे येत असताना सुलतानपुर फाट्यानजीक कापसाने भरून  ट्रॉली पंचर होऊन रस्त्याचा कडेला उभी होती. अचानक समोरून येणाऱ्या कार चालकाला ट्रॉली दिसुन न आल्याने कार उभ्या ट्रॉली ला धडक दिली. धडक   एवढी भयानक होती की कापसाने भरलेली ट्रॉली ने मागील बाजू भर रस्त्यावर येऊन आढळली तर कार चा चक्काचूर झाला असून कार मधील विद्या हर्षल शिंदे (वय २७),अरू हर्षल शिंदे (वय ३वर्ष ) हे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाले असून सुरेश खंडू शिंदे (वय६०),सरोजबाई शिंदे(वय ५४), हर्षल सुरेश शिंदे (३२) हे गंभीर जखमी झाले तर मयूर शिंदे (वय ३४) , यज्ञेश प्रथमेश हरदास ( वय ७) सर्व राहणार रायखेड हे किरकोळ जखमी झाले.अपघाताची माहिती कुटूंबियांना, नातेवाईकांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.जखमींना तात्काळ सुलतानपुर ,रायखेड, ब्राह्मणपुरी येथील नागरिकांनी शहादा खाजगी दवाखान्यात रवाना केले. घटनास्थळी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस काँ. बिरारे, जितू पाडवी आदी कर्मचाऱ्यांनी येऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.शहादा हुन २० किलोमीटर  ब्राह्मणपुरी ओंडालून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या रायखेड गावी अंतर बाकी होते अन् शिंदे कुटूंबियांवर काळाने घाला घातला.