शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मुला-मुलींच्या लग्नासाठी लागणारा महागडा खर्च कमी करण्यासाठी तळोदा येथे ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर सोसायटीतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मुला-मुलींच्या लग्नासाठी लागणारा महागडा खर्च कमी करण्यासाठी तळोदा येथे ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर सोसायटीतर्फे सामुहिक विवाह सोहळा घेण्यात आला. त्यात मुस्लिम समाजातील आठ जोडप्याचा विवाह मुस्लिम समाज रितीरिवाज प्रमाणे लावण्यात आला.दरवर्षी ख्वाजा गरीब नवाज सोसायटीचा यंदाचा हा १२ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, ख्वाजा गरीब नवाज सोसायटीचे अध्यक्ष रईस अली अब्बास अली, योगेश चौधरी, नरहर ठाकरे, तापीबाई माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी सद्यस्थितीत कुटूंबातीलच नव्हे तर श्रीमंत कुटुंबातील जोडपेही सामुदायिक विवाहात सहभागी होत आहे. त्यामुळे या पद्धतीचे महत्त्व सर्वच समाजांनी ओळखले आहे. असे सामुदायिक विवाह करणे काळाची गरज बनल्याचे सांगितले.सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ख्याजा गरीब नवाज सोसायटीचे उपाध्यक्ष मौलाना शोएब रजा नुरी, सचिव मुख्तार शहा अब्बास शाह, सहसचिव शेख इस्माईल, अय्या अन्सारी, खजिनदार हाजी सलीम, सदस्य शेख नासीर, नासीर सत्तार, रऊफ अन्सारी, शेख हशिर, शेख इब्राहिम, शेख रियाज, साबीर पिंजारी, मोहसीन अली, ईकास अली, जाकीर खा कुरेशी, जाविद अली, बिस्मिल्ला कुरेशी, जाकीर मंसुरी, शेख मोहियोद्दीन, शेख सत्तार मणियार, शेख पिरन खाटीक, अशफाक अली, शेख रफीक, शेख इरफान, शेख असलम आणि शेख वसीम यांनी परिश्रम घेतल. या सोहळ्याचे सूत्रसंचालन युनिस पठाण व आसिफ जैननुद्दीन यांनी केले.