शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील वाघोदा येथे भूजल मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील वाघोदा येथे ग्रामस्तरीय भूजल सार्वजनिक विचार विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील वाघोदा येथे ग्रामस्तरीय भूजल सार्वजनिक विचार विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ पुणे येथील केंद्रीय भूमीजल मंडलाच्या राज्य एकाकानेउपक्रम घेतला़कार्यशाळेत शहादा येथील हरीयाली ट्रस्टचे संचालक हैदर अली नुराणी, सहायक भूवैज्ञानिक सुजीत सुरेश शिंपी, केंद्रीय भूमिजल मंडळाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक अनुराधा भाटिया, कनिष्ठ भूवैज्ञानिक जुनेद अहमद उपस्थित होते़ कार्यशाळेत अनुराधा भाटिया यांनी जलचक्र, भूजलाचे महत्त्व याबाबत माहिती देत ग्रामस्थांसोबत पाणी समस्येवर संवाद साधला़ हैदर अली नुरानी यांनी जलसंवर्धनासाठी वृक्ष लागवड व वनसंवर्धनाची गरज, पाणी बचतीचे परिणामकारक उपाय यावर मार्गदर्शन केले़ सुजित शिंपी यांनी जिल्ह्यातील भूस्तर रचना व भूजल पुनर्भरणाचे शास्त्रीय दृष्टीकोनातून महत्त्व पटवून दिले़ सूत्रसंचालन जुनेद अहमद यांनी केले़ ग्रामसेवक सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़