शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेला जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवस फेडण्यासाठी देवमोगरा (गुजरात) यात्रेला निघालेल्या लहान कडवान ता. नवापूर येथील भाविकांना तेथील सरपंचने ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवस फेडण्यासाठी देवमोगरा (गुजरात) यात्रेला निघालेल्या लहान कडवान ता. नवापूर येथील भाविकांना तेथील सरपंचने रोखले. या भाविकांच्या कोरोना व्हायरसची वाढती तिव्रता लक्षात आणून देत देवमोगरा येथील याहा मोगी माता मंदिरात प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती देखील दिली.देशात करोना विषाणूच्या वेगाने होणारा प्राद्रुर्भाव थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेत आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करून जमावबंदी लागू केली आहे. असे असतांनाच लहान कडवान येथील ईश्वर गावीत व सुनील गावीत यांनी आदिवासी कुलदेवी याहा मोगी मातेची मानता पाळली होती. याचा नवस फेडण्यासाठी देवमोगरा ता. सागबारा येथील मंदिरात जाण्यासाठी त्यांनी कुटुंबियांसह आप्त व ग्रामस्थांचा मोठा फौजफाटा देखील तयार केला होता. सर्वतेथील आदिवासी समाजबांधव देवमोगराकडे जाण्याची तयारी करत होते, याची माहिती कडवान येथील सरपंच गोविंद गावीत यांना मिळाली. सरपंच गावीत यांनी तातळीने यात्रेकरुंच्या घराकडे धाव घेत त्यांची बैठक घेतली. दरम्यान तयारी करणाºया भाविकांना कोरोना आजाराची माहिती दिली. त्यात करोना साथीमुळे बाहेरगावी न जाण्याबाबत समजावून सांगितले. शिवाय सर्व ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून गावांत बाहेरून येणाºया लोकांची माहिती वेळीच प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले.करोना विषाणूंपासून प्रतिबंध करण्यासाठी हाथ धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे ठरविण्यात आले. त्यामुळे या भाविकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी उपसरपंच वंदना सुभाष पाडवी, पोलीस पाटील विनायक रेसा गावित, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष पाडवी, ग्रामसेवक अर्चना वसावे इत्यादी उपस्थित होते.