शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक : राष्ट्रवादी पदवीधर प्रदेशाध्यक्षांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

पदवीधरांमध्ये जनजागृती व्हावी यानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ...

पदवीधरांमध्ये जनजागृती व्हावी यानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. तरुणांच्या कल्याणासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राष्ट्रवादी पदवीधर संघाने हाती घेतला आहे. हे महामंडळ स्थापन करण्यास सरकार तयार असून मंत्र्यांनी त्यास हिरवा कंदील दाखवला आहे, तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले म्हणाले राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या माध्यमातून पदवीधारकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ याप्रमाणे पदवीधारकांसाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यानंतर नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य हा युवक घडवतो. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जितेंद्र कोकणी, सीताराम पावरा, बबलू कदमबांडे, माधव पाटील, सुरेंद्र कुवर, महेंद्र कुवर, पंकज पाटील, राज ठाकरे, लल्ला मराठे, सुरेश वळवी, नीलेश ठाकरे, नीलेश चौधरी, रूपेश जगताप, सागर कोळी, मिलीन जाधव, हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.