शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एक हजार घरकुलांना जिओ टॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. आवास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. आवास योजनेच्या लाभाथ्र्यांना येणा:या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातपुड्याच्या डोंगरद:यात थेट लाभाथ्र्यांपयर्ंत जाऊन काम करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सोमवंशी यांनी प्रत्यक्ष खेडोपाडी भेटी देऊन लक्ष केंद्रित केले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील 40,612 लाभाथ्र्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. यापैकी 33, 423 लाभाथ्र्यांचे जिओ टॅगिंग करून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच  9,341 लाभाथ्र्यांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. आता निर्धारित करण्यात आलेल्या लाभाथ्र्यांपैकी 32,004 लाभाथ्र्यांचे बँक खाते पडताळणी करण्यात आले आहेत. प्रपत्र ब मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रय}शील   आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने मागील आठवड्यात 3 जुलै रोजी ‘आवास दिन’ साजरा करून प्रत्येक लाभाथ्र्यापयर्ंत पोहोचण्याचा प्रय} केला. त्याअंतर्गत प्रशासनातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिका:यांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर आहे. परंतु ज्यांना घराचे बांधकाम सुरु करणे शक्य झाले नाही, किंवा ज्यांनी    घराचे बांधकाम सुरु केले परंतु पुढील काम करण्यास अडचण येत आहे, अशा सर्व लाभाथ्र्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्या अडचणी जागेवरच सोडविणे शक्य होते, त्या अडचणी लागलीच सोडविण्यात आल्या  होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे स्वत: माहिती घेत आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे यांनी याप्रकरणी संपूर्ण नियोजन करून तालुकास्तरीय यंत्रणा गतिमान केली. त्याअंतर्गतच 20 व 21 जुलै हे दोन दिवस तर जिल्हा परिषद प्रशासनाने या मोहिमेला अधिक गतिमान केले.  सुटीच्या दिवशी या अधिका:यांनी घरकुल योजनेच्या लाभाथ्र्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रय} केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी ही योजना प्रत्येक पात्र लाभाथ्र्यापयर्ंत पोहचवून गुणवत्तापूर्ण काम करून घेणेसाठी स्वत: लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील प्रपत्र ब मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला यामुळे हक्काचे घर प्राप्त होणार आहे. पात्र लाभाथ्र्यांची यादी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. लाभाथ्र्यांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये.  तसेच घरकुल मंजूर करून देण्यासाठी कुणीही आर्थिक मोबदला मागितल्यास जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा. ज्या लाभाथ्र्यांना घरकुलाच्या हप्त्याची रक्कम प्राप्त झाली असेल त्यांनी त्वरित काम सुरु करून आपले घरकुल पूर्णत्वास नेण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले  आहे.