शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय व प्राधान्य कुटूंबाला मे महिन्यात मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च ...

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील १०६३ रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ९३ हजार ९८० कुटुंबांना ९४३ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), १३ हजार १५४ क्विंटल भरडधान्य, १८ हजार ७९६ क्विंटल तांदूळ आणि ९४० क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले.

याच कालावधीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत एक लाख ३८ हजार ८८३ कुटुंबांना ७४९ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), ११ हजार २८३ क्विंटल भरडधान्य आणि १८ हजार २१० क्विंटल तांदळाचे वितरण करण्यात आले. विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर अन्नधान्य मिळत असल्याने संकटाच्या काळातही कुटुंबातील सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे.

एप्रिल महिन्यातही नेहमीच्या अल्प दरानुसार अन्नधान्य वितरण होणार असून मे महिन्यातील अन्नधान्य मोफत मिळणार आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानदाराला कोणतेही शुल्क न देता आपले मे महिन्यातील अन्नधान्य घेता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.