शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना न्यायालयाची दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संशयावरून मारहाण करणा:या चार आरोपींना अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दंडाची शिक्षा सुनावली. वाण्याविहीर येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संशयावरून मारहाण करणा:या चार आरोपींना अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दंडाची शिक्षा सुनावली. वाण्याविहीर येथे ही घटना घडली होती. राजू रेशम्या पाडवी, वनसिंग रेशम्या पाडवी, रामसिंग रेशम्या पाडवी, वणूबाई वनसिंग पाडवी, रोशनी वनसिंग पाडवी यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. वाण्याविहीर येथे मार्च 2013 मध्ये घटना घडली. घरातील महिलांकडे पहातो म्हणून विचारणा केल्याचा राग येवून चार जणांनी मारहाण केली होती. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायदंडाधिकारी ए.डी.करभाजन यांच्या कोर्टात खटला चालला. चौघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड.एम.आय.मन्सूरी व अॅड.अजय सुरळकर यांनी काम पाहिले.