शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री लोणीकरांच्या वक्तव्याचा शहाद्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहाद : भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिला तहसीलदारा बद्दल अपशब्द ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहाद : भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिला तहसीलदारा बद्दल अपशब्द वापरून अवमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.शहादा येथील प्रकाशा रोडावर चिडलेल्या महिलांनी लोणीकरांच्या पोस्टरला चपलांचा मार देत जाहीर निषेध व्यक्त केला. लोणीकर यांनी केवळ त्या महिलेचा नव्हे तर संपूर्ण महिला जातीचा अवमान केलेला आहे. शेतकरी व महिला अधिकाऱ्यांची त्यांनी माफी मागावी. सोबतच त्यांच्यावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त झालेल्या महिलांनी केलेली आहे. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रकाशा रोडावरील शिरूड चौफुलीजवळ महिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला. या दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या वेळी नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा हेमलता शितोळे, वंदना सैंदाणे, लता कोळी, शोभा लोहार, अनुराधा शितोळे, पुष्पा जगताप, लता मराठे, कमलबाई अलकरी, संगीताबाई मराठे यासह महिला उपस्थित होत्या.