शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर रस्त्यांना वनविभागाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली नसल्याचे शहादा तालुक्यातील उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी येथील नागरिकांनी सांजितले. रस्तेच नसल्यामुळे तेथे इतर सुविधाचाही अभाव असून याबाबत पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय तेथील नागरिकांनी घेतला आहे. नागङिारी ता.शहादा गृप ग्रामपंचायत उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी या गावांर्पयत कुठलेही रस्ते पोहोचले नाही. या चारही गावांमध्ये नागरिकांचे वास्तव्य असल्याने त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले. परंतु या मंजूर रस्त्यांच्या कामाला वन विभागाने परवानगीच दिली नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. रस्तेच नसल्यामुळे चारही गावांमध्ये इतर सुविधांचा देखील अभाव असून गैरसोयीला तेथील नागरिक बळी पडत असल्याचे सांगण्यात आले. रस्ते कामांना परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय तेथील नागरिकांनी घेतला होता. पावसाळ्यात सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने यावर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठक घेऊन पुन्हा शासनाकडे मागणी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.