शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा सीसीआय केंद्रात ३०० वाहने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा बाजार समितीत कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ३०० वाहनांमधून १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा बाजार समितीत कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ३०० वाहनांमधून १५ हजार क्विंटल कापूस आवक झाली़ सीसीआयचे केंद्र गेल्या चार दिवसांपासून बंद होते़ मंगळवारी केंद्र पुन्हा नव्याने सुरु झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस आवक झाली़एकीकडे शहादा केंद्रात वाहनांची नोंदणी सुरुच असताना पळाशी ता़ नंदुरबार येथील सीसीआयचे खरेदी केंद्र बुधवार ते रविवार या कालावधीत बंद राहणार आहे़ नंदुरबार केंद्रात तब्बल ७० हजार क्विंटल कापूस आवक गेल्या तीन महिन्यात झाली आहे़ यातून कापूस निर्यात संथावली असल्याने येथे तयार केलेल्या गाठी ठेवण्यासाठी जागा नसल्याने खरेदी बंद करुन नव्याने येणाऱ्या कापसासाठी जागा तयार करावी लागत आहे़ यातून हे केंद्र येत्या सोमवारीच सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़शहादा सीसीआय केंद्रात मंगळवारी आलेल्या ३०० वाहनांपैकी १२५ वाहनांचा पहिला लॉट दिवसभरात मोजण्यात आला यातून पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे़ यंदा शहादा केंद्र तब्बल २ लाख क्विंटलच्या पुढे कापूस खरेदी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ या कापसाला ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाजार समितीकडून दाखल झालेल्या वाहनातून कापूस मोजणी करण्यापूर्वी जेसीबीने खरेदी केलेला कापूस दूर सारुन जागा तयार करत असल्याचे चित्र दिसून आले होते़सातत्याने बंद पडणाºया कापूस खरेदीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत़ साधारण साडेपाच हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे़ परंतू बंद पडणाºया खरेदीमुळे अडचणी येत आहेत़ यातून बºयाच शेतकºयांनी खेडा खरेदी करणाºया व्यापाºयांना मालाची विक्रीही केली आहे़ शहादा बाजार समितीत सुटीच्या दिवशीही नोंदणी झालेल्या वाहनांमधील कापसाची मोजणी करण्याचे हाती घेण्यात आल्याची माहिती सचिव संजय चौधरी यांनी दिली आहे़