शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातून पाच हजार मीटर वीज तार चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, खेडले, धानोरा शिवारातून पाच हजार मीटर वीजतार चोरीला गेल्याचा प्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, खेडले, धानोरा शिवारातून पाच हजार मीटर वीजतार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े  यातून कृषीपंपांचा वीज पुरवठा गेल्या आठवडय़ापासून बंद पडला आह़े गेल्या आठवडय़ात मोड येथील प्रकाश फकिरा पाटील, इंद्रसिंग राजपूत, पुरूषोत्तम शिंपी, कढेल येथील अरूण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, खेडले येथील भरत पाटील, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, कांतीलाल पाटील आदींच्या शेतातील खांबावरील वीज अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेल्याचे दिसून आले होत़े याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती़ दरम्यान वीज कंपनीला माहिती दिल्यानंतर त्यांनी तारेची मोजदाद केल्यावर पाच हजार मीटर तार चोरीला गेल्याचे समोर आले आह़े शेतक:यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सचिन काळे यांना याबाबत माहिती दिली होती़ वीज कंपनीने शेतक:यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आह़े चोरीबाबत शेतक:यांनी तळोदा पोलीसात माहिती दिली होती़ तारचोरीची घटना ताजी असताना तळोदा तालुक्यातील मोड शिवारात दोन शेतक:यांचा प्रत्येकी सहा क्विंटल कापूस अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना घडली आह़े सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतक:यांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती़ सणासुदीच्या काळात बारा क्विंटल कापसाची चोरी झाल्याने दोघे शेतकरी हताश झाले होत़े