शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:17 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी :  शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील कापसाचे अजेंट तळोद्याकडून येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास ...

  लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी :  शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील कापसाचे अजेंट तळोद्याकडून येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुढावद- चिखली दरम्यान अज्ञान चोरट्यानी धारधार शस्त्र चा धाक दाखवून साडे पाच लाखाचा गंडा घातल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून कापूस व्यापारींमध्ये भितीचे वातावरण आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील कापसाचे एजेंट पारसमल जैन हे नेहमी प्रमाणे कापूस खरेदी साठी तळोदा परिसरातील गावांमध्ये जात होते. तळोद्याकडून शुक्रवारी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान आपल्या मोटार सायकल ने कापसाची एकूण रक्कम साडे पाच लाख रुपये घेऊन येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील कुढावद- चिखली गावा दरम्यान फरशी पुला नजीक   अज्ञान मोटारसायकलीवर व्यक्तीनी धार धार शस्त्र चा धाक दाखवून मोटार सायकल अडवून साडे पाच लाख रुपये ठेवलेली बॅग लंपास होऊन पसार    झाले. पारसमल जैन हे भयभीत होऊन आपला प्राण वाचवत ब्राह्मणपुरी येथे घर गाठून घडलेली आपभीती आपल्या कुटूंबियांना सांगितले. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.