शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याची लूट करणा:या पाच जणांना 48 तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याकडून रोख रक्कम हिसकावून पळ काढणा:या 5 जणांना पोलीस पथकाने अवघ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याकडून रोख रक्कम हिसकावून पळ काढणा:या 5 जणांना पोलीस पथकाने अवघ्या 48 तासात अटक करत मुद्देमाल हस्तगत केला़ शुक्रवारी कोठडा ता़ नंदुरबार शिवारात ही लुटीची घटना घडली होती़ शुक्रवारी सकाळी 10़30 वाजता फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी सागर राजेंद्र पाटील हे कोठडा येथून पैश्यांची वसुली करुन कोठली गावाकडे जात असताना कोठली गावाजवळ त्यांची दुचाकी अज्ञात तिघांनी लाथ मारुन खाली पाडली होती़ दरम्यान तिघांपैकी एकाने त्यांच्याजवळील 17 हजार 500 रुपये हिसकावून पळ काढला होता़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मागदर्शनात दोन पथक तयार करुन संशयितांचा शोध घेण्यात येत होता़ दरम्यान जसवंत जहागू पाडवी रा़ करंजवे ता़ नवापुर, विनोद बिज्या गावीत रा़ रनाळे खुर्द ता़ नंदुरबार, शिवदास कुवरसिंग पाडवी रा़ रोझवा पुनवर्सन ता़ तळोदा, काशिनाथ केशव वळवी रा़ सोनपाडा ता़ नवापुर व सुरज रुपज्या वळवी रा़ ढेकवद यांनी लूट केल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ पथकाने पाचही संशयितांची धरपकड करत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व 5 हजार 500 रुपये जप्त करण्यात येऊन कारवाई करण्यात आली़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली़