शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्याथ्र्याकडून फिल्टर प्लॅन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा  येथील सर्वोदय विद्या मंदिरात 1992 मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा  येथील सर्वोदय विद्या मंदिरात 1992 मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा झाला. विद्याथ्र्याना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर प्लॅन बसवून देण्याचा निर्णय या माजी विद्याथ्र्यानी या स्नेहमिलन मेळाव्यात घेतला.सवरेदय विद्यामंदिरात 1992 मध्ये दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील, ग्रामसेवक, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, अधिकारी, शेतकरी आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्याथ्र्यानी व्हाट्सअप ग्रुप तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी नुकताच प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेमध्ये स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. यामध्ये त्यांनी स्वत:चा परिचय करून देत कुटुंबाची माहिती, सध्या  कार्य करीत असलेली माहिती दिली. स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या ग्रुपपने  सुमारे 55 हजार रुपये गोळा करून ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले या शाळेतील विद्याथ्र्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी फिल्टर प्लॅन बसवून देण्याचे ठरवले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते.  बालपणीच्या आठवणींना  उजाळा देत सर्वानी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 27 वर्षानंतर भेटल्याने एक वेगळाच आनंद त्यांना जाणवत होता. या सोहळ्यात प्रमोद पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, सुनील जावरे, शरद पवार, पुंडलिक शिंपी, राकेश गुरव, जयेश बागडे, विनय जैन, हिरालाल भोई, मीना पटेल, डॉ.स्मिता पाटील, चित्रा पाटील, वर्षा जोशी, संगीता पाटील, सविता पाटील, किर्ती ठाकणे, ज्योती पाटील, कल्पना पाटील आदींसह 45 विद्यार्थी एकत्र आले होते.