शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बालमेळाव्यात हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत सुरू असलेल्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय बालमेळावा शुक्रवारपासून चिखली पुनर्वसन, ता.शहादा येथे सुरू आहे. ...

नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत सुरू असलेल्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय बालमेळावा शुक्रवारपासून चिखली पुनर्वसन, ता.शहादा येथे सुरू आहे. या मेळाव्यात १३ जीवन शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध देशी खेळांबरोबरच मैदानी स्पर्धा घेण्यात येत आहेत. साहजिकच यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. या बालमेळाव्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्तकलेतून बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. घरगुती साहित्यापासून बनविलेल्या अनेक वस्तू विद्यार्थांनी मांडलेल्या आहेत. त्यातील बांबूच्या सहाय्याने बनविलेला लाकडी बंगला सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा बंगला आकर्षक रंगरंगोटीद्वारे सजविला आहे. या वस्तू पाहून विद्यार्थ्यांचे पालक व बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, आदिवासी लोकगीते, नाटिका सादर केल्या. त्यातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन झाले. रविवारी दुपारी तीन वाजता या बालमेळाव्याचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.