शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तो कचरा डेपो नगरपंचायत प्रशासनाने हलवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

धडगाव­ : तालुक्यातील पालखा ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो नगरपंचायतीने अखेर उचलून दुसरीकडे हलवला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांच्याकडून ...

धडगाव­ : तालुक्यातील पालखा ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो नगरपंचायतीने अखेर उचलून दुसरीकडे हलवला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

धडगाव शहरातील गोळा केलेला कचरा नगरपंचायतीकडून तळोदा ते धडगाव रस्त्यावर पालखा ग्रामपंचायत हद्दीत एका बाजूला टाकण्यात येत होता. हा कचरा डेपो नेमका कधी सुरू झाला याची माहिती नसली तरी तो अनधिकृत असल्याचे पालखा ग्रामपंचायतीचे म्हणणे होते. दिवसेंदिवस कचरा वाढत असल्याने त्यातून दुर्गंधी येण्यासह गुरांचा मृत्यू झाल्याचे प्रकारही समोर आले होते. १३ जून रोजी प्रताप सुन्या पावरा यांचा दुभती म्हैस कचरा खाल्ल्यानंतर मृत्युमुखी पडली होती. याप् रकाराची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ यांनी निवेदने देऊन १० दिवसांच्या आत हा कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली होती. धडगाव नगरपंचायतीने तातडीने या निवदेनांची दखल घेत हा डेपो या ठिकाणाहून दुसरीकडे हलवला आहे. दरम्यान, धडगाव हे सातपुड्याच्या दुर्गम भागातील शहर आहे. भाैगोलिकदृष्ट्या वेगळेपण जपणारे, तसेच जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या शहरातील कचरा डेपो आटोपशीर ठेवत संकलित होणाऱ्या कचऱ्यातून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.