शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ट्रॅक्टर अपघात प्रकरणी चालकाला दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅक्टर अपघातात दहा जणांना जखमी करणाऱ्या चालकाला शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरवत २७०० रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रॅक्टर अपघातात दहा जणांना जखमी करणाऱ्या चालकाला शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरवत २७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.तलावडी, ता.शहादा येथील किसन देहल्या पावरा याने ६ मे २०१७ रोजी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये मजुरांना बसवून जात होता. नागझिरीनजीक त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले होते. त्यात प्रविण अंबरसिंग वळवी, दशरथ पवार, जिभाऊ सुकळे, गोटू ठाकरे, दिपक सुकळे, कपील पवार, रवींद्र पवार, काळूसिंग नाईक सर्व रा.ईस्लामपूर, ता.शहादा, जेहरसिंग नाईक, बारसिंग नाईक रा.लेंघापाणी हे जखमी झाले होते. याबाबत चालक किसन देहल्या पावरा याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हवालदार प्रदीप राजपूत यांनी शहादा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने चालक किसन पावरा यास दोषी ठरवत २७०० रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.जी.एम.बागुल यांनी काम पाहिले.