शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गीतगायन व नृत्य स्पर्धेत डॉ.काणे हायस्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी डिस्ट्रीक कल्चरल अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या देशक्तीपर नृत्य व गीत गायन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी डिस्ट्रीक कल्चरल अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या देशक्तीपर नृत्य व गीत गायन स्पर्धेत यश मिळविले.या वेळी नृत्य स्पर्धेत व्दितीय प्राप्ती भट, स्वरा साळी, दिशा पाटील, तनुश्री माळी, कसक दिवाण, गुंजन बजाज, एकता भोये, इशिता गावीत, दिप्ती गिरासे, धनश्री बाविस्कर, चंचल मराठे, भूमी परदेशी, काजल सोनवणे, रिया दातीर, जिज्ञासा ठाकूर, लब्धी जैन, जान्हवी भोई, ग्रिष्मा कापसे, दुर्वा चौधरी व इशिका पाडवी तर देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत तृतीय वैष्णवी लुळे, दामिनी पाटील, जान्हवी पगारे, साक्षी जाधव, भाविनी सावळे, जागृती अहिरराव, माधवी कापुरे, प्रियांशु चौधरी, सृष्टी परदेशी व आकांक्षा भिलाणे आल्या.या विद्यार्थिनींना शिक्षीका नंदिनी बोरसे, सीमा गावीत, स्वाती कुळकर्णी, चंद्रशेखर चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड.परीक्षित मोडक, चेअरमन गिरीश खुंटे, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य-सदस्या, मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक नारायण भदाणे व सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.