शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी दवाखाने बंद ठेवून गैरसोय करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आजारी नागरिकांच्या सोईसाठी जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकाने, सर्व रुग्णालये व क्लिनीक दैनंदिन वेळेनुसार सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आजारी नागरिकांच्या सोईसाठी जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकाने, सर्व रुग्णालये व क्लिनीक दैनंदिन वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्यात रुग्णांची होणारी गर्दी टाळावी. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे. रुग्णांची दूरध्वनीद्वारे नोंदणी करावी. एका वेळेस एकच रुग्णास तपासणीसाठी बोलवावे. तपासणीस येणाऱ्या रुग्णाची तपासणी करताना शरीराचा कमीत कमी संपर्क येईल याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णाची तपासणी करताना ग्लोव्हज व मास्क वापरावे. रुग्णाशी कमीत कमी संपर्क येण्याच्यादृष्टीने रक्तदाब तपासणीस शक्यतो डिजीटल रक्तदाब तपासणी यंत्र वापरावेत. रुग्णांना रुग्णालयात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून येण्याबात सूचना द्याव्यात. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे. कोरोना संशयित रुग्णास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, अथवा संघटना महाराष्ट्र (कोविड-१९) उपाययोजना नियम २०२०, भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार आणि भारतीय साथ रोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार दंडनीय तसे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.