शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरासाठी वृद्धाकडून सहा लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रतिलाल पाटील हे सध्या नंदुरबार येथे वास्तव्यास आहेत. उमेदीच्या काळात गावातील धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार व सहभाग ...

रतिलाल पाटील हे सध्या नंदुरबार येथे वास्तव्यास आहेत. उमेदीच्या काळात गावातील धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार व सहभाग असायचा. कोळदे गावातील पुरातन विठ्ठल मंदिरावर त्यांची श्रद्धा असल्याने व ते जागृत मंदिर असल्याची भावना असल्याने विठ्ठल मंदिराच्या विधायक कामासाठी त्यांनी सहा लाख पाच हजार ५५१ रुपयांची रोख रक्कम पांडुरंगाच्या चरणी पूजा करून दान स्वरूपात दिली. विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव भरत सोमजी पाटील यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. रतिलाल बधू पाटील व त्यांचे भाऊ रामदास बधू पाटील यांचा भरत पाटील यांनी सत्कार केला.

या वेळी भरत पाटील म्हणाले की, हे मंदिर पुरातन काळातील जागृत मंदिर असून २०० ते २५० वर्षांचा इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी पहाडातून लाकडे आणून मातीच्या भिंतीचे हे मंदिर बांधले आहे. सन २००० मध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केले आहे. आजच्या स्थितीत ट्रस्टकडे ४० एकर शेतजमीन असून मिळालेल्या देणगीतून शेतात दोन विहिरी खोदण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मंदिरास फक्त कोळदा गावाशी रक्ताचे नाते असलेल्या दात्यांकडूनच दान घेतले जाते. शेती उत्पन्न व आलेल्या देणगीतून मंदिराकडून विविध धार्मिक उत्सव व कार्यक्रम घेतले जातात. विठ्ठल मंदिराच्या विधायक कामासाठी रतीलाल बधू पाटील यांनी देणगी स्वरूपात मोठे सहकार्य केले असल्याने त्यांचे ट्रस्टतर्फे आभार मानले. या वेळी मंदिराचे ट्रस्टी, वसंत नथ्थू पाटील, अशोक शामजी पाटील, विठ्ठल कथ्थू पाटील, सुरेश बन्सी पाटील, रवींद्र मुरार पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.