शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएसजीजीएम मेडिकल किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

व्हीसीजीजीएम या सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आलेल्या कोरोना मेडिकल किटमध्ये तीन मास्क, औषधी गोळ्या, आयुर्वेदिक काढा आदींचा समावेश ...

व्हीसीजीजीएम या सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आलेल्या कोरोना मेडिकल किटमध्ये तीन मास्क, औषधी गोळ्या, आयुर्वेदिक काढा आदींचा समावेश आहे. या किटचा वाटप प्रारंभ निझर येथून करण्यात आला. अखिल भारतीय गुजर मंडळाचे गुजरात प्रदेश संघटन महामंत्री महेंद्र पटेल, उपाध्यक्ष सुनील पटेल, दीप नर्सरीचे संचालक महेंद्र पटेल, दीपक पटेल, व्हीएसजीजीएम व एबीजीएमचे अध्यक्ष मोहन पटेल, कार्यकारी अध्यक्ष जगदीश पटेल, बारडोलीचे प्रा.सचिन पटेल, नीरव साळुंके, सहसचिव मुरलीधर पाटील, अंकलेश्वर कमिटीचे सदस्य भरत पटेल, ईश्वर पटेल, राधेश्याम पटेल व पुरुषोत्तम पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर नंदुरबार परिसर व तालुक्यातील विविध गावांमध्ये या किटचे वाटप करण्यात आले.

नंदुरबार येथील अथर्व मेडिकल येथे शीतल पटेल, विभाग प्रमुख हितेश पाटील (दहिंदुलेकर) यांच्या उपस्थितीत गावांच्या प्रतिनिधींना किटचे वाटप करण्यात आल्या. प्रकाशा व तळोदा परिसरातील गावांसाठी सद्‌गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी व किशोर चौधरी यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. शहादा येथे डॉ.प्रफुल्ल पाटील, संदीप पाटील, शिरपूर परिसर चंद्रकांत पटेल, शहादा पालिकेचे माजी आरोग्य सभापती राकेश पाटील, केतन गुजर, रूपेश पाटील, धनंजय पाटील, पत्रकार हितेश पटेल, स्वप्निल पाटील, सागर पाटील, म्हसावद विभाग प्रमुख योगेश पाटील, कल्पेश पाटील, योगेश पाटील, कपील पाटील, पत्रकार हरिकृष्ण पाटील, योगेश पाटील (औरंगपूर), अंकुर पाटील, प्रवीणकुमार पाटील, अनिल पाटील, बाबा पाटील यांच्या उपस्थितीत किटचे वाटप करण्यात आली. यात निझर, वेलदा, वाका, चिचोदा, पथराई, आडछी, भवाली, जांबोली, लोय, पिंपळोद, कोठली, करणखेडा, नंदुरबार, करजकुपा, नळवा, दहिंदुले, कोळदा, पातोंडा, शिंदे, समशेरपूर, लहान लोणखेडा, लहान शहादे, पळाशी, गुजरखर्दे, चिनोदा, बहुरूपा, आमलाड, तळवे, मोड, सावळदा, कोरीट, हाटमोहिदे, सुजालपुर, वडछील, खेड, सुलवाडा, होळ, मामाचे मोहीदे, मोठा लोणखेडा, पिंप्री, महसावद, आवगे, जुनवणे, पाडळदा, होळ, चिखली, जयनगर, परिवर्धे, कलसाडी, तऱ्हाडी, खैरवे, कोंढावळ, डामरखेडा, हिंगणी, भरवाडे, फेस, वेळावद, चांदपुरी, वडाळी, शहादा, बामखेडा, काकर्दे, औरंगपूर, कहाटूळ, सारंगखेडा, वरुळ कानडी, धुरखेडा, भादे, काथरदे खुर्द, शिरुड आदी गावांत किटचे वितरण करण्यात आले.