शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

एमटेक प्रवेश चाचणीत ध्रुव शाहचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

फेब्रुवारीत आयआयटी मुंबईद्वारा ग्रॅज्युएट ॲप्टिट्युड टेस्ट-२०२१ (गेट) अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आली. देशभरातील सात लाख ११ हजार ४६२ विद्यार्थ्यांमधून ...

फेब्रुवारीत आयआयटी मुंबईद्वारा ग्रॅज्युएट ॲप्टिट्युड टेस्ट-२०२१ (गेट) अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आली. देशभरातील सात लाख ११ हजार ४६२ विद्यार्थ्यांमधून केवळ एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले. त्यात ४६५ क्रमांकाचा गुणानुक्रम नंदुरबारच्या ध्रुव पियुष शाह याने प्राप्त केला. कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातून तो मेरिटमध्ये आला. एम.टेक.पदवीसाठी ही पात्रता परीक्षा द्यावी लागते. पुणे येथील नामवंत अशा सीओइपी कॉरलेजमध्ये तो बी.टेक.च्या अंतिम वर्षात शिकत आहे. कोरोना या वैश्विक आजाराचा उद्रेक होऊनही अजिबात विचलित न होता या विद्यार्थ्याने अगदी नेटाने आपल्या अभ्यासक्रमाची तयारी केली. अखिल भारतीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत या विद्यार्थ्याने नंदुरबारचे नाव उज्वल केले. ध्रुव शाह हा श्रॉफ हायस्कूलचे कार्यालय अधिक्षक पियुष शाह यांचा मुलगा आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.