शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

देहली व रामपूर प्रकल्पाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सिंचन प्रकल्पाचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात २०१८ ...

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सिंचन प्रकल्पाचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात २०१८ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम झाले असून, अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाचेही काम रखडले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लकरात लवकर पूर्ण करून आदिवासी जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या परिसरातील आदिवासींचा स्थलांतराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, वीरबहादुरसिंह राणा, ललित जाट, कान्हा नाईक, सुरेश वसावे आदी उपस्थित होते.