शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मजूरांच्या वाहनांवर कारवाई टाळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मजुर, शेतकरी व शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याची मागणी आमदार राजेश पाडवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मजुर, शेतकरी व शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यामंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले.नंदुरबार जिल्ह्यांतर्गत मजूर, शेतमजूर व शेतकरी रोजगारासाठी प्रवास करीत असतात शिवाय अनेक शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत नेत असतो. अशा वाहनांवर पोलीस प्रशासन परिवहन विभागामार्फत कारवाही करण्यात येते. या कारवाईमुळे मजूर कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. शेतमाल देखील वेळेवर नेता येत नाही. परिणामी त्या-त्या घटकातील बांधवांच्या समस्यांमध्ये भर पडत असते. या समस्यांवर मात करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अशा वाहनांवर कारवाई न करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मजूरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.