शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव व नंदुरबारला अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

नंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात आली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या ...

नंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात आली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या विकास निधीतून दोन रुग्णवाहिका घेतल्या आहेत.

नंदुरबार पालिका हद्द आणि धडगाव-रोषमाळ नगरपंचायत हद्दीतील रुग्णांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करून या दोन रुग्णवाहिका प्रस्तावित केल्या होत्या. त्यानुसार त्या उपलब्ध झाल्या आहेत. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते फीत कापून या रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्या. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वत: रुग्णवाहिकेत फेरफटका मारून त्यातील अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली. रुग्णवाहिकेत ॲाक्सिजन, वातानुकूलित यंत्रणा, इतर आधुनिक सामग्री उपलब्ध आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने अल्प दरात ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी देवेंद्र जैन, कुणाल वसावे, कैलास पाटील, परवजेखान, किशोर पाटील, विलास रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, योगेश चौधरी, गजेंद्र शिंपी, राजेंद्र माळी, विजय माळी, चेतन वळवी आदींसह नगरसेवक उपस्थित होते.