शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

द:याखो:यातून झाली मतदानासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुडय़ाचा दुर्गम भाग आणि द:याखो:यांनी व्यापलेल्या अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात सकाळी आठ वाजेनंतर मतदान प्रक्रियेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ाचा दुर्गम भाग आणि द:याखो:यांनी व्यापलेल्या अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात सकाळी आठ वाजेनंतर मतदान प्रक्रियेला वेग आला़ द:या खो:यातील पाडय़ांवर राहणा:या आदिवासी महिला आणि पुरुषांचे जत्थे दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेले होत़े     तालुक्यातील सर्वात मोठे मतदान केंद्र असलेल्या मांडवी बुद्रुक येथील 288, 289 आणि 290 या तीन मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदार उपस्थित होत़े मांडवी बुद्रुक येथील शासकीय आश्रमशाळेत मतदान केंद्र तयार करण्यात आले होत़े महिलांची संख्या ही सर्वाधिक होती़ तालुक्यातील भोगवाडे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर येण्यासाठी रोंडुलचा पाडा येथील महिला आणि पुरुष मतदारांची तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायपीट सकाळपासून ऊन वाढूनही मतदार टप्प्याटप्प्याने येथे येत होत़े मातीच्या रस्त्यांवरुन पायपीट करत आलेल्या या मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपले अस्तित्त्व दर्शवून दिल़े भोगवाडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत हे मतदान केंद्र होत़े तालुक्यातील धनाजे बुद्रुक, रोषमाळ खुर्द आणि बुद्रुक, उमराणी, खरवड, पालखा या सर्वच ठिकाणी दुपारी चार वाजेर्पयत मतदारांची तोबा गर्दी झाली होती़ ओळखपत्र आणि वोटींगस्लिपसह मतदार रांगेत उभे राहत होत़े मतदानादरम्यान खरवड येथील 80 वर्षीय जि:या पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून मतदान करत आह़े 42 वर्ष मतदान करुनही मातीच्या रस्त्यावरुन पायी यावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, मतदान हे राष्टीय कर्तव्य असल्याचे सांगितल़े भोगवाडे येथील 88 वर्षीय चमा:या सत्या पावरा यांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने ते बजावले पाहिजे असे सांगितल़े