शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील सांस्कृतिक शोभयात्रेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले़ यातील शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ प्रारंभी डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़यावेळी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आमच्या पाडवी, माजी शिवसेना प्रमुख अरुण चौधरी, खानदेश मराठा समाजाचे समन्वयक श्याम दिनकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर मिस्त्री, तालुका संघटन प्रमुख भगवान अलकरी, शहादा शहर प्रमुख तुषार पाटील, गणेश राजे पाटील, रोहन माळी, बापू सूर्यवंशी, रमेश पवार, उत्तम पाटील, दिलीप पाटील, सुरेश मोरे, मनोज सोनार, पविन सैंदाणे, बिपीन सोनार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते़ प्रतिमापूजानंतर शहरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला़ कार्यक्रमात राणीपूर येथील आदिवासी बांधवांच्या कलापथकांनी सहभाग नोंदवला़ रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध मार्गांवरुन ही मिरवणूक सुरु होती़