शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

वाटवी-खांडबारा रस्त्याची पाहणी करण्यास ठेकेदार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हा रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्ण उखडून गेलेला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ...

हा रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्ण उखडून गेलेला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, वाहनचालक वारंवार मागणी करीत होते. याबाबत ‘लोकमत’नेही सातत्याने मागणी लावून धरली होती. शेवटी त्याचे दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून ते औरंगाबादच्या साई कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून, लवकरच कामाला सुरुवात करणार आहेत. हा रस्ता चार लेयरचा तयार होणार असून, या रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ करण्याची मागणी खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच गुजराबाई गावित, उपसरपंच शीतल शिंदे, सदस्य शैलेश गावित व सर्व सदस्यांनी केली.

रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदारांचे प्रतिनिधी अजय परदेशी यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले असून, हा स्ता थेट खांडबारा चौफुलीपर्यंत तयार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.