शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे विचार आचरणात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवकांनी केवळ सोशल मिडीयात न अडकता शिवचरित्राचे वाचन करावे, सोशल मिडीयातून शिवचरित्र कळत नाही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : युवकांनी केवळ सोशल मिडीयात न अडकता शिवचरित्राचे वाचन करावे, सोशल मिडीयातून शिवचरित्र कळत नाही ते वाचून समजून घेत आचणात आणावं लागतं़ युवकांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचतील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले. मराठा गल्ली परिसरात शिवजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले़जय खंडेराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जय हनुमान व्यायाम शाळा व खंडेराव बॉईज ग्रुपतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, ज्येष्ठ पत्रकार सुर्यभान राजपूत, पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास रघुवंशी, युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, नगरसेवक गौरव चौधरी, प्रविण गुरव, मनोज चव्हाण, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, रोहिदास पवार, हिरालाल मराठे, मराठा पंचमढी मंडळाचे सचिव प्रल्हाद मराठे, बाबा राजपूत, जितेंद्र मराठे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे, पावबा मराठे, विनायक मराठे, भप्पू मराठे, विकास पवार, राहुल मराठे, लल्ला मराठे, किरण पाटील, खुमेश मराठे, प्रविण मराठे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यानंतर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला़ मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले़ कार्यक्रमात गजेंद्र शिंपी यांनी शिवभक्तांनी संघटीत होवून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करावा, आपापसातील मतभेद बाजूला ठेवत शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण करुन संघटीत व्हावे असे सांगितले़ सूत्रसंचालन कृष्णा मराठे यांनी तर आभार सुदर्शन मराठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गणेश मराठे, मधुकर मराठे, आबा बडगुजर, मयुर मराठे, कैलास मराठे, सचिन मराठे, देवेंद्र मराठे, दिपक मराठे, योगेश मराठे, बाळा मराठे, गोटन मराठे, बंटी मराठे, शांतू मराठे, योगेश मराठे, आकाश मराठे, सागर सोनार, भूषण मराठे, सारंग शिंपी, देवांशु राजपूत, कमलेश जळोदकर, गौरव रामोळे, कल्पेश भोई, शुभम भोई, सत्यम भोई, चेतन राजपूत, पवन राजपूत, पवन मराठे यांनी परिश्रम घेतले.