शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

अपुर्ण कामे आठवड्यात पुर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी कामाची माहिती देणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी कामाची माहिती देणारे फलक लावावेत. मजुरांना मजुरी निर्धारित वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. अपुर्ण असलेली कामे ही या आठवड्यापर्यंत पुर्ण करावीत. ही कामे नियमानुसार तसेच दर्जेदार, असावीत असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उपायुक्त (रोहयो) डॉ.अर्जुन चिखले यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगाच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.पी.भागेश्वर आदी उपस्थित होते.यावेळी मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटी, कम्पार्टमेंट बंडींग, फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध, इंदिरा आवास योजना, सिंचन विहीर अशा कामांचा आणि विविध विभागाचा कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे वरिष्ठाशी समन्वय साधून त्वरीत पुर्ण करावीत अशा सूचना डॉ.चिखले यांनी दिल्या.बैठकीस तालुक्यातील सहायक कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपआयुक्तानी केली रोहयो कामाची पाहणी उपआयुक्त डॉ.अर्जुन चिखले यांनी ग्रामपंचायत घोटाणे येथे सुरू असलेल्या सिंचन विहीर, तसेच ग्रामपंचायत आसाने येथे सुरु असलेले सलग समतल चर खोदणे या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देखील त्यांनी केल्या.यावेळी वनक्षेत्रपाल एम के रघुवंशी ,वनपाल भाबड, सरपंच चंद्रकांत पाटील,पी.टी.ओ नितीन पाटील, संदीप वाडीले, ग्राम रोजगार सेवक सागर पाटील उपस्थित होते.