शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वाका येथे सामुहिक आरजीपूजन व व्यसनमुक्ती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपकी जय परिवारातर्फे सज्जीपूर ता. निझर येथे व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक आरतीपूजन कार्यक्रम घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपकी जय परिवारातर्फे सज्जीपूर ता. निझर येथे व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक आरतीपूजन कार्यक्रम घेण्यात आला. यातून उपस्थितांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आपकी जय परिवाराचे प्रमुख जितेंद्र पाडवी, प्रेम पाडवी, प्रवेश पाडवी, लक्ष्मण वळवी यांनी मार्गदर्शन केले. सज्जीपूर येथील संजय पाडवी, जयराम गावीत, दिलीप पाटील, अंतुर्लीले सरपंच गणेश ठाकरे, उपसरपंच गणेश पाटील, निजर सुहास पाडवी, सरपंच भिल, सरपंच योगेश पाडवी, नवल पाडवी, मायाबाई पाडवी, सुनिता पाडवी, रशिला ठाकरे, प्रमिला पाडवी, कल्पना पाडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संजय ठाकरे, बिजलाल पाडवी, काळूसिंग भिल, सुभाष पाडवी, विलास पाडवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी गुजरात व महाराष्ट्र मध्यप्रदेशातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संत गुलाम बाबा यांनी दिलेल्या पाच तत्त्वांच्या आधारावर संसार चालवण्याचे आवाहन करण्यात आले. दारिद्र्य टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवत कुटुंबातील मुलांना शाळा महाविद्यालयात पाठवा, शिक्षणाच्या माध्यमातून आपली मुले मोठी होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील मान्यवरांनी या मेळाव्यात केले. आप की जय परिवारातर्फे व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते गुलाम महाराज यांनी दिलेल्या शिकवणीचा प्रसार अन् प्रचार करण्यात येत आहे. यासाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेशातही भजन व अन्य उपक्रमातून जनजागृती होतत आहे.