शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती अध्यक्षा विमलबाई बटेसिंह रघुवंशी (८२) यांचे १४ रोजी अल्पश ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती अध्यक्षा विमलबाई बटेसिंह रघुवंशी (८२) यांचे १४ रोजी अल्पश ा आजाराने निधन झाले.शनिवार, १५ रोजी सकाळी १० वाजता नंदुरबार येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंतिम संस्कार होतील.विमलबाई रघुवंशी काही दिवसांपासून आजारी होत्या. धुळे येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुले ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी, माजी आमदार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, मुलगी अर्चना रघुवंशी, सून अनिता रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, कविता रघुवंशी, नातू जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, किरण रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी व नातवंडे होत.इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा, इंदिरा महिला सहकारी गृहउद्योग व जीवनाश्यक वस्तु पुरवठा भांडाराच्या अध्यक्षा यासह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. तसेच नंदुरबार नगरपालिकेच्या दहा वर्ष नगरसेविका होत्या. माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक जिवनात त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.त्यांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचा वेणुताई शंकरराव बेडसे आदर्श माता पुरस्कार व ‘लोकमत’ सखी मंचचा जिवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले होते.