शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीसीआयची कापूस खरेदी यापुढेही सुरू राहावी यासाठी बाजार समितीतर्फे सीसीआयशी बोलणी सुरू आहे. सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीसीआयची कापूस खरेदी यापुढेही सुरू राहावी यासाठी बाजार समितीतर्फे सीसीआयशी बोलणी सुरू आहे. सर्वच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.नंदुरबार बाजार समितीत सीसीआयची कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. परंतु येत्या चार ते पाच दिवसांसाठीच ही खरेदी सुरू राहणार असल्याचे समजते. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री होऊ शकणार नाही. आधीच सीसीआयचे केंद्र उशीराने सुरू झाले. त्यातच मध्यंतरी १५ दिवस ते बंद राहिले. आता सुरू झाल्यानंतर पुढील आठवड्यात ते अनिश्चित काळासाठी बंद केले जाणार असल्याचे सीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. परंतु मार्च अखेरपर्यंत हे केंद्र सुरू ठेवावे अशी अपेक्षा शेतकºयांची आणि बाजार समितीची देखील आहे. त्यामुळे बाजार समितीतर्फे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाºयांशी बोलणी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत केंद्र सुरू ठेवल्यास ज्या शेतकºयांनी कापूस साठवून ठेवला आहे त्या सर्व शेतकºयांचा कापूस विक्री होण्यास मदत होणार आहे. सध्या नंदुरबार केंद्रात जवळपास ९० हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. शहादा केंद्रात दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदी झाली आहे.दोन्ही ठिकाणचे कापूस खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकºयांना मिळेल त्या भावात खाजगी व्यापारी व खेडा खरेदीद्वारे कापूस विक्री करावा लागणार आहे. त्यासाठी खरेदी केंद्र किमान १५ ते २० दिवस सुरू ठेवावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.