शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगारातून वाहकाची पेटीच नेली चोरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.बस वाहकाची पेटी व त्यातील सहा हजार रुपये किंमतीची तिकीटे चोरट्याने लंपास केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एस.टी.बस वाहकाची पेटी व त्यातील सहा हजार रुपये किंमतीची तिकीटे चोरट्याने लंपास केल्याची घटना नंदुरबार एस.टी.आगारात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार एस.टी.आगारात कार्यरत ज्योत्सना सर्जेराव सोनवणे, रा.तिरुपतीनगर, नंदुरबार यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहकाची पेटी आगारातील दालनात ठेवली होती. पेटीत आवश्यक साहित्य व सहा हजार ७० रुपये किंमतीचे तिकिटे होती. चोरट्यांनी १७ रोजी मध्यरात्री पेटीच चोरून नेली. सकाळी शोधाशोध केल्यावर पेटी सापडली नाही. त्यामुळे वाहक ज्योत्सना सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, यापूर्वी देखील आगारात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे इतर ठिकाणीही अशा प्रकारचे कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.