शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पारंपरिक शेतीत अढळ स्थान असलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री करणारे मोजकेच बाजार जिल्ह्यात तग धरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पारंपरिक शेतीत अढळ स्थान असलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री करणारे मोजकेच बाजार जिल्ह्यात तग धरुन आहेत़ यात तळोदा येथील बैलबाजार अग्रक्रमावर असून रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने येथील बैल बाजार तेजीत आह़े गेल्या आठवडय़ात बाजारात तब्बल 55 लाख रुपयांच्या बैल जोडय़ांची खरेदी विक्री झाल्याची माहिती आह़े तळोदा शहरातील हातोडा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर शुक्रवारी भरणा:या बैल बाजारासाठी बुधवारपासून बैलांची आवक सुरु होत असत़े गेल्या आठवडय़ात भरलेल्या बाजारात 500 बैलांची आवक होऊन 306 बैलांची विक्री झाली होती़ यातून 55 लाख रुपयांची उलाढाल झाली होती़ हीच स्थिती येत्या दोन दिवसानंतर शुक्रवारी भरणा:या बाजारात कायम राहणार असल्याचे चित्र आह़े बुधवारी दिवसभरात 100 बैलांची आवक झाल्याने रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरु झाल्याचे चित्र दिसून आले आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागातून येथे ‘गावठी’ या मूळ प्रजातीचे बैल प्रामुख्याने विक्रीसाठी आणले जातात़ कामासाठी काटक आणि निरोगी असलेले हे बैल कोणत्याही प्रकारच्या शेतीकामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोप:यातून शेतकरी आणि व्यापारी या बैलांची खरेदी करण्यासाठी येथे दाखल होतात़ जास्तीत जास्त 90 हजार रुपयांर्पयत दज्रेदार बैलजोडी मिळत असल्याने शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला येथे हजेरी लावतात़ सध्या रब्बीची लगबग सुरु असल्याने बैलांची खरेदी विक्री वाढली आह़े आगामी दोन आठवडे  बाजारातील तेजी टिकून राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े गेल्या शुक्रवारी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील शेतक:यांनी हजेरी लावून बैलांची खरेदी केली होती़ या बाजारात एका आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांर्पयत बैल खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले आह़े