शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरात भारतीय जनता युवा मोर्चा नवापूर तालुका शाखेकडून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल भवन येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरात भारतीय जनता युवा मोर्चा नवापूर तालुका शाखेकडून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३३ दात्यांनी रक्तदान केले.शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, माजी नगरसेवक रमेशचंद्र राणा, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश नाईक, घनश्याम परमार, हेमंत जाधव, भीमसिंग पाडवी, डॉ.जयेश अग्रवाल, शहर अध्यक्ष प्रणव सोनार, जयंती अग्रवाल, जाकीर पठाण, जैनू गावीत, दिनेश चौधरी, समीर दलाल, सौरव भामरे, स्वप्नील मिस्त्री, शैलेश सैन, सुभाष गावीत आदी उपस्थित होते.या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्ह्यातील असंख्य नागरिक देशातील विविध भागात अडकून पडले होते. त्यांना शासकीय योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आणले गेले. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होऊन जिल्हा परत ग्रीन झोनमध्ये यावा यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करुन सहकार्य करावे, असे आहवान केले. भरत गावीत यांनी म्हणाले की, कोरोनामुळे रक्ताची केव्हाही गरज पडते. हे पाहता जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिबिरात ३३ दात्यांनी रक्तदान केले. हे रक्त गुजराथ राज्यातील व्यारा येथील जनक हॉस्पिटल रक्तपेढीत पाठविण्यात आले. सूत्रसंचालन कुणाल दुसाने यांनी केले.