शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 1:41 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे वीज बिलविरोधात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी बिलांची होळी करण्यात आली. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे वीज बिलविरोधात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी बिलांची होळी करण्यात आली.  नंदुरबार येथील आंदोलनाप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीम सिंग राजपूत, जिल्हा सचिव युवा मोर्चा अश्विन सोनार व मयुरी चौधरी, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर आदी उपस्थित होते.शहादा येथे  जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, नगरसेवक संजय साठे, शहर अध्यक्ष विनोद जैन, माजी जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र जमदाडे, हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, उपाध्यक्ष पंकज सोनार, गौरव जैन, जिल्हा महिला अध्यक्ष किन्नरी सोनार, युवा मोर्च शहर अध्यक्ष राजीव देसाई, वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ.राकेश पाटील, तालुका म.मोर्चा अध्यक्ष प्रतिभा पवार, रोहिनी भावसार, यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी उपस्थित होते.नवापूर येथे तालुकाध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव अनिल वसावे यांच्या नेतृत्वाखाली विजवितरण कार्यालया समोर घोषणा बाजी करुन वाढीव विजबिलांची होळी करण्यात आली.