शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवस बँका बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

मार्च महिन्यात वर्षाचा आर्थिक हिशेब सर्वत्र जुळवला जातो. यासाठी महिन्याच्या शेवटचे काही दिवस यासाठी बँक, पतपेढ्यांमध्ये राखीव ठेवले ...

मार्च महिन्यात वर्षाचा आर्थिक हिशेब सर्वत्र जुळवला जातो. यासाठी महिन्याच्या शेवटचे काही दिवस यासाठी बँक, पतपेढ्यांमध्ये राखीव ठेवले जातात. या काळात वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या हिशेबाची जुळवाजुळव केली जाते. त्यानंतर आर्थिक वर्ष सुरू होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसाधारणपणे सुटी घेतली जाते. आठ दिवसाच्या सुट्या अशा : २७ मार्च (शनिवार), २८ मार्च (रविवार), २९ मार्च (सोमवार, होळी) ३१ मार्च (बुधवार, मार्च एण्ड), १ एप्रिल (गुरुवार), २ एप्रिल (शुक्रवार), ३ एप्रिल (शनिवार) व ४ एप्रिल (रविवार) असे एकूण आठ दिवस बँकिंग व्यवहार बंद राहणार आहेत.

एटीएम सुरू ठेवावे

आठ दिवस बँकिंग व्यवहार बंद असले तरी शहरातील सर्व बँकांतील एटीएममध्ये कॅश उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खातेदारांकडून होत आहे. निदान आर्थिक गरज भासल्यास एटीएममधून त्याची पूर्तता होईल. याअगोदर ज्या दिवशी बँक बंद असते त्या दिवशी एटीएममध्येही खडखडाट जाणवतो. असे न होता ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएममध्ये सुटीच्या कालावधीत कॅशचा भरणा करावा, अशी मागणी होत आहे.