शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी केळी ग्रामस्थांचा पाण्यातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील केळी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरडू येथे उभारण्यात आलेल्या नागन ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील केळी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरडू येथे उभारण्यात आलेल्या नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करत मतदानाचा हक्क बजवावा लागत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरदेखील आदिवासी भागात या बिकट परिस्थितीमुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील भरडू येथे नागन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पावसाळ्यात या धरणाचे पाणी ओव्हर फ्लो होत असते. त्यामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे दररोज येथील ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी व बाजारपेठेत जाण्यासाठी कंबरे एवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याठिकाणी ग्रामस्थांच्या सुविधेसाठी मोठ्या पुलाचे काम सुरू आहे; मात्र गेल्या दोन  वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाचे काम  लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.             पुनर्वसित केवडीपाडा गावाला तीन किलोमीटर लांब मतदान केंद्रावर मतदानासाठी जावं लागत आहे. केवडीपाडा गावात मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे. नागन प्रकल्पामुळे पुनर्वसन-केवडीपाडा गावाला पुनर्वसनामुळे मोठा फटका बसला आहे. २० वर्षांनंतरही अनेक नागरिकांना पुनर्वसनाचा मोबदला मिळालेला नाही. एकूणच केळी ग्रामपंचायतमधील नागरिकांना बाजाराच्या ठिकाणी व शेतात जाताना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांनी होणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.