शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

संचारबंदीतही दारूची आंतरराज्य वाहतुकीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : देशभरात संचारबंदी असतांना, राज्याच्या सिमा सिल असतांना आणि ठिकठिकाणी नाकाबंदी असतांना अवैध दारूची वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : देशभरात संचारबंदी असतांना, राज्याच्या सिमा सिल असतांना आणि ठिकठिकाणी नाकाबंदी असतांना अवैध दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न महाराष्टÑ-मध्यप्रदेश सिमेलगत उघड झाला. पोलिसांनी तीन लाखाच्या वाहनासह ५९ हजारांची दारू जप्त केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक किरण पवार यांना अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्य प्रदेश सिमेवरील खेडदिगर चेक पोस्टवर ड्युटीवर असलेले पोलीस नाईक विनायक सोनवणे, हवालदार काशिनाथ साळवे, गुरुदेव मोरे यांना अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती दिली. त्याच्या आधारे त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.मध्य प्रदेशातील खेतीया येथील अतिथी हॉटेल जवळील नाल्यालगतचे मोकळ्या जागेत व महाराष्ट्राच्या हद्दीत पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (क्रमांक एम.एच १२ एफ. जे २४४९) दारू भरली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौघा पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास धाड टाकली असता चौघेजण पळून जात होते. त्यांचा पाठलाग केला असता चौघे मध्यप्रदेश हद्दीतील केळीच्या पिकातून पळून गेले तर एकजण ताब्यात आला. त्याने विकास लखन कोळी रा.खेतीया असे नाव सांगितले.मुकेश चौधरी रा.शहादा यांची कार असून पोलिसांना तेथेच एक मोबाईल सापडला तो जगन मराठे रा.हनुमान चौक खेतीया याचा असल्याची कबुली दिली.पोलिसांनी देशी व विदेशी बनावटीची ५९ हजार रुपये किंमतीची दारू व तीन लाखाची कार असा मुद्देमाल जप्त केला. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.