शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत तोरणमाळ परिसरातील तलावासह तालुक्यातील विविध साठवण ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत तोरणमाळ परिसरातील तलावासह तालुक्यातील विविध साठवण तलावांवर हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सतत बदलत्या हवामानमुळे अद्यापही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे यावर्षी त्यांचे आगमन लांबणीवर पडल्याचे पक्षीमित्रांकडून बोलले जात आहे. या पक्ष्यांचा या परिसरात पाच महिने मुक्काम असतो.हिवाळ्याच्या सुरूवातीलाच विविध देशातूून फ्लोमींगो, चक्रवाक, रंगीत कारकोचे, स्पुनबील, हळदी-कुंकू बदक यासारखे विविध पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील तलावावर दरवर्षी येतात. येथील सिताखाई पॉईंट, यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथाची गुहा, धबधबे ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. यासोबतच विविध जातीचे पक्षी पहायला मिळत असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढते. या ठिकाणासह परिसरातील अनेक लहान-मोठे पाझर तलावावर साधारण मार्च महिन्यार्पयत त्यांचा मुक्काम आढळून येतो. परंतु यावर्षी अनेक लहान-मोठे पाझर तलाव, धरण भरलेले असतानाही सतत बदलणा:या हवामानामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.विदेशी पक्षी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील तलावासह परिसरातील असलेल्या छोटय़ा-मोठय़ा धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी करीत असतात.  विशेष म्हणजे पाच महिने हे परदेशी पाहुणे तलाव परिसरात वास्तव्य करतात. त्यानंतर मार्च महिन्यात हे पक्षी परतीचा प्रवास करीत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.