शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

पंचामृताने अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जळका बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचामृताने विधिवत अभिषेक करण्यात आला. वीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील जळका बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचामृताने विधिवत अभिषेक करण्यात आला. वीर छत्रपती ब्रिगेड सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे हा उपक्रम घेण्यात आला़कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक आकाश चौधरी, वीर छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नयन चौधरी, खुशाल चौधरी, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जयेश चौधरी, उपाध्यक्ष निखिल खलाने, सचिव अमोल पाटील, खजिनदार खुषाल चौधरी, सूचित अहिरे, चेतन चौधरी, पियुश सोनार, कुणाल सोनार, जयदीप चौधरी, विक्की चौधरी, दीवेश कासार, दीपक बैसाणे, अतुल वाडीले, अभिजीत चौधरी, हितेश चौधरी, पंकज मराठे, दीनेश चौधरी, अक्षय वळवी,चेतन चौधरी, शिशुपाल राजपूत, दिपक बैसाने, भैय्या चौधरी, राहुल अहिरे, संदीप चव्हाण, राहुल चौधरी, सुरज चौधरी, सागर चौधरी, विक्की चौधरी, संजू चौधरी, सचिन जयस्वाल, कुतुक बोहरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते़यावेळी माजी आमदार चौधरी यांनी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याबरोबर रक्त सळसळत असते. शिवराय डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महाराजांचे विचार डोक्यात रुजवणे महत्वाचे आहे. प्रत्येक युवकाने शिवाजी महाराजांचे आचार- विचार तळागाळात पोहोचवावे असे सांगितले़ प्रारंभी माजी आमदार चौधरी व नगरसेवक चौधरी यांच्या हस्ते धार्मिक विधीसह पुरोहितांच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक केला़उपक्रमानंतर सायंकाळी युवकांनी जळका बाजार परिसरातून मिरवणूक काढली होती़