शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जयंती वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

नंदुरबार कल्याणी रेसिडेन्सी येथे अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे जिल्हा परिषद सदस्य व ...

नंदुरबार

कल्याणी रेसिडेन्सी येथे अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे जिल्हा परिषद सदस्य व सी.के. पाडवी, भैय्या मराठे, विवेक परमार, शिवाजी शिरसाठ, पी. वाय. चांदे, प्रा. गौतम मोरे, राहुल रामराजे, संतोष अहिरे, उज्ज्वल नायते, योगेश बच्छाव, आप्पा वाघ आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार

नंदुरबार- भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा कार्यालयात प्रतिमापूजन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, प्रा पंकज पाठक, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मालदा

मालदा येथे सरपंच करुणा पावरा,गोपी पावरा, दंगल खर्डे, ईश्वर खर्डे, संजू खर्डे, बाबूलाल पवार, पवन खर्डे, योगीराज पवार आदींनी प्रतिमा पूजन केले.

पी. के. पाटील विद्यालय नंदुरबार

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हिरा प्रतिष्ठानचे हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्यासह चेतना चौधरी, सुरेंद्र पाटील, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, उज्ज्वला चौरे, नितीन साळी, अमोल भदाने, युवराज भामरे, रवींद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकूर आदी उपस्थित होते.