शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन मा आमेन खाऊत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

मागील वर्षाच्या मानाने सध्याचा कोरोना हा आजार अधिक तीव्र झाला आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक गावात कोरोनाचे पेशंट दिसून येत असून, ...

मागील वर्षाच्या मानाने सध्याचा कोरोना हा आजार अधिक तीव्र झाला आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक गावात कोरोनाचे पेशंट दिसून येत असून, गेल्या १५ दिवसांत अनेक जणांचा बळीसुद्धा गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहता निर्बंध लावले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही दररोज शेकडो पेशंट आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल ते १५ एप्रिलदरम्यान पूर्णतः कडक लॉकडाऊनचा आदेश दिला आहे.

या निर्णयावर ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडून, त्याचप्रमाणे छोट्या व्यावसायिकांकडून उलट- सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. कोरोना सध्या तरी न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणून सध्या तरी कोरोनाबरोबर जगावे लागेल, असे डब्ल्यू.एच.ओ.नेसुद्धा स्पष्ट केले आहे. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय, उद्योग-धंदे बंद आहेत. आता पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न सध्यातरी हातावर पोट भरणाऱ्यांना पडला आहे.

जे लोक लॉकडाऊन पाहिजे असे म्हणतात, ते एकतर नोकर वर्ग असतात किंवा त्यांची परिस्थिती खूपच चांगली असते. त्यामुळे ते घरी बसून आपला उदरनिर्वाह करू शकतात; पण हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या काळात जेवणाची चिंता असते. तो जगणार कसा? जे लोक हातावर पोट भरणारे आहेत, त्यांना आपले पोट भरण्यासाठी लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माझी पाणीपुरीची छोटी लॉरी असून, त्यावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. गेल्या वर्षी जवळजवळ चार ते पाच महिने लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता परत लॉकडॉऊन झाल्यामुळे पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

-कैलास रवींद्र माळी, जयनगर