शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा न्यायालयाने वाहनचालकास ठोठावली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोकस ता़ अक्कलकुवा येथे अपघात प्रकरणी दोषी चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आह़े जानेवारी 2016 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोकस ता़ अक्कलकुवा येथे अपघात प्रकरणी दोषी चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आह़े जानेवारी 2016 मध्ये झालेल्या अपघात एक जण ठार तर इतर प्रवासी जखमी झाले होत़े बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा येथील दिनेश रायसिंग वसावे हा जानेवारी 2016 मध्ये एमएच 14 पी 2413 या प्रवासी वाहनात डिङोल भरण्यासाठी गुजरात राज्यात जात होता़ दरम्यान त्याच्या गाडीत पिंपळखुटा येथील किसन कागडय़ा राऊत व त्यांचा मुलगा बसले होत़े दोघेही वडफळी येत दवाखान्यात जात होत़े दरम्यान हे वाहन मोकस गावाजवळ आले असताना चालक वसावे याचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्डय़ात जाऊन पडल़े यात किसन राऊत यांचा मृत्यू झाला होता़ याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जीवन परदेशी यांनी अक्कलकुवा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होत़े न्यायमूर्ती आनंद ़डी़करभजन यांच्यासमोर साक्षी पुरावे तपासल्यानंतर दिनेश वसावे हा दोषी आढळल्याने त्यास विविध कलमांतर्गत चार महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ खटल्याचे कामकाज सरकारी वकील अॅड़ अजय सुरळकर यांनी पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीदान राऊळ यांनी काम पाहिल़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी तिघांचे कौतूक केले आह़े