शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनसजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर ट्रक टर्मिनसजवळ अपघात मालिका सुरुच असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर ट्रक टर्मिनसजवळ अपघात मालिका सुरुच असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील दोन ट्रकांमध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण जखमी झाला़ ट्रक टर्मिनस समोरच्या वळणावर उपाययोजना करण्याची मागणी करुनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती़गुजरात राज्यातील जुनागढ येथून नंदुरबार मार्गाने साक्रीकडे जाणाऱ्या जीजे ०१ बीवाय ५०४८ या ट्रकला शहरातील वळणरस्त्यावर विलासराव देशमुख ट्रक टर्मिनससमोर भरधाव वेगात येणाºया एमएच १५ बीव्ही ५५८० या ट्रकने धडक दिली़ धडकेत दोन्ही ट्रकच्या केबीनचा अक्षरश: चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले़ यात राजूभाई सरिया रा़ जुनागढ हे जखमी झाले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एमएच १५ बीव्ही ५५८० ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पहाटे घडलेल्या घटनेनंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले़ट्रक टर्मिनससमोरील वळण धोकेदायक ठरत असल्याने याठिकाणी उपाययोजनांची मागणी आहे़ परंतू कारवाई अद्याप झालेली नाही़ रस्ता बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडे असूनही अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत़ जगतापवाडी चौक ते जाणता राजा चौका दरम्यान गतिरोधक व इतर सुरक्षा उपाय नागरिकांनी सुचवले होते़